In Pics : अरे हे फटाके नाहीत तर चॉकलेट्स! अनोख्या मिठायांची पुण्यात चर्चा

दिवाळीत फराळाची आणि वेगवेगळ्या गोड पदार्थांची रेलचेल असते.

chocolate crackers

1/8
दिवाळीत फराळाची आणि वेगवेगळ्या गोड पदार्थांची रेलचेल असते.
2/8
या यंदा पुणेकर मात्र चॉकलेट फटाक्याच्या प्रेमात पडले आहे.
3/8
वेगवेगळ्या चवीचे आणि आकाराचे चॉकलेट्स फटाक्याप्रमाणे पॅक केले आहे.
4/8
हे चॉकलेटचे फटाके यंदा बाजारात भाव खात आहेत.
5/8
चॉकलेट फटाके विकत घेण्यासाठी पुणेकर गर्दी करताना दिसत आहेत.
6/8
फटाक्यासारख्या आकारात असलेल्या चॉकलेटला पुणेकरांना पसंती दिली आहे.
7/8
लक्ष्मी बॉम्बच्या आकारात देखील हे चॉकलेट बघायला मिळत आहे.
8/8
आकर्षक पद्धतीने चॉकलेटच्या फटाक्यांचं पॅकिंगदेखील करण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola