In Pics : चिंचवड विधानसभेच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आहेत तरी कोण?

चिंचवड मतदारसंघासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

ashwini jagtap

1/8
चिंचवड मतदार संघासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
2/8
मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत.
3/8
सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे.
4/8
त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत.
5/8
प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्षा आहेत.
6/8
या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे.
7/8
महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे.
8/8
लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रिय असायच्या.
Sponsored Links by Taboola