Pune News : जय हो ! चांद्रयान 3 मोहीम यशस्वी; पुण्यात ठिकठिकाणी जल्लोष
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुण्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
pune news
1/8
भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे.
2/8
चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.
3/8
यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
4/8
ही मोहीम यशस्वी झाल्याने देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
5/8
पुण्यातही विविध भागात नागरिकांनी जल्लोष साजरा केला आहे.
6/8
ढोल ताशा अन् फेटे परिधान करुन आनंद लुटला.
7/8
भारताचा झेंडा फ़डकवत हा अभिमानाचा क्षण साजरा केला.
8/8
रिक्षा स्थानकावरदेखील आनंद साजरा करण्यात आला.
Published at : 23 Aug 2023 07:21 PM (IST)