In Pics : आळंदीत संजीवन समाधी सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतलं माऊलीचं दर्शन

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं.

chandrakant patil

1/8
संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली
2/8
कोरोनानंतर पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
3/8
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं.
4/8
इंद्रायणी स्वच्छतेबाबत प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
5/8
अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.
6/8
यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे.
7/8
निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
8/8
आळंदी संस्थानच्यावतीने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
Sponsored Links by Taboola