In Pics : पुणेकरांनो गाड्या जपून ठेवा! पुण्यात कोयता गँगचा हैदोस सुरुच; मार्केट यार्ड परिसरात दुचाकींची तोडफोड

पुण्यात तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरुच आहे. मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन मुलांकडून दहशत माजवण्याचे प्रकार थांबायचं नाव घेत नाही आहेत.

koyta gang

1/8
पुण्यात तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरुच आहे.
2/8
मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन मुलांकडून दहशत माजवण्याचे प्रकार थांबायचं नाव घेत नाही आहेत.
3/8
कोयते तलवारीचा वापर करत गाड्यांची तोडफोड केली.
4/8
पुण्यातील मार्केट यार्ड भागात असणाऱ्या आंबेडकर नगर येथील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मध्यरात्री धुडगूस घातला.
5/8
हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवत लोकांना दुकाने बंद करण्यास धमकावले.
6/8
इतकच नाही तर दुचाकीची तोडफोड देखील केली.
7/8
सर्व आरोपी हातात कोयते आणि तलवारी नाचवत त्या ठिकाणाहून पसार झाले
8/8
या कोयता गँगमध्ये सर्व तरुण हे अल्पवयीन होते. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे
Sponsored Links by Taboola