bhagat Singh Koshyari : टाळ वाजवत भगत सिंह कोश्यारी वैष्णवांच्या मेळ्यात तल्लीन; संत तुकोबांचं घेतलं दर्शन
शिवानी पांढरे
Updated at:
24 Aug 2022 12:36 PM (IST)
1
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वैष्णवांच्या मेळ्यात तल्लीन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूचा वारकऱ्यांनी त्यांचं टाळ मृदुगाच्या गजरात स्वागत केलं.
3
तुकारामांचं भजन ऐकून राज्यपालांना मोह आवरता आला नाही. त्यांनी सुद्धा टाळ घेतला आणि या भक्तिमय वातावरणात स्वतः वारकरी बनले.
4
उपस्थित लहानग्यांना पाहून त्यांना अप्रूप वाटलं. संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी राज्यपाल देहूनगरीत आले आहेत.
5
महाराष्ट्र संतांची भूमी आहे, तुकोबा हे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार अखंडितपणे अमलात राहतील, यात शंका नाही, असं ते म्हणाले.
6
देहूनगरीत जगतगुरु संत तुकोबांच्या दर्शनासाठी आले होते.
7
देहूनगरीत जगतगुरु संत तुकोबांचं दर्शन घेतलं माहिती जाणून घेतली.
8
वैष्णवांसोबत दंग झाले होते.