In Pics : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर उपचारासाठी पुण्यात दाखल

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना उपचारासाठी पुण्यात आणलं गेलं.

bandatatya karadkar

1/8
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना उपचारासाठी पुण्यात आणलं गेलं.
2/8
दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दुपारी बारा वाजता ते पोहचले आहेत.
3/8
आज सकाळी फलटण येथील आश्रमात त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
4/8
त्यानंतर आता पुण्यात आणलं गेलं असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
5/8
बंडा तात्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिलीये.
6/8
मात्र पुढील चार दिवस त्यांना कोणाला ही भेटू दिलं जाणार नाहीये.
7/8
भेटायला येणाऱ्या व्यक्ती पासून त्यांना संसर्ग होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली गेलीये.
8/8
डॉक्टरांकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola