Pune News: ब्राह्मण महासंघाकडून मिरवणूक काढून बाजीराव पेशव्यांची जयंती साजरी
Continues below advertisement
Pune
Continues below advertisement
1/5
ब्राह्मण महासंघाच्यावतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 322 वी जयंती पुण्यात जल्लोषात साजरी करण्यात आली.
2/5
ढोल ताशा च्या गजरात प्रभात टॉकिज ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली .
3/5
मिरवणूकीचे प्रमुख आकर्षण बाजीराव पेशवे यांची वेशभूषा परिधान केलेला अश्वरुढ झालेला कार्यकर्ता शोभून दिसत होता
4/5
ब्राह्मण महासंघ मागील वर्षापासून मिरवणुकीचे आयोजन करत आहे. यंदा मोठ्या संख्येन सहभागी होत हा जल्लोष साजरा केला.
5/5
या सोहळ्यात अनेक संस्थाचे पदाधिकारी,पेशवे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
Continues below advertisement
Published at : 18 Aug 2022 05:44 PM (IST)