dagdusheth temple Pune: पुणेकरांच्या आरोग्यासाठी श्रीमंत हलवाई दगडूशेठ मंदिरात 'अतिरुद्र याग'

Pune

1/6
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अतिरुद्र याग मंदिरात करण्यात येत आहे.
2/6
महान्यास, मंत्रघोष, रुद्र जप, रुद्र होम, गणेश याग, सूर्य याग, विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत.
3/6
या यागातून आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात येत आहे.
4/6
21 कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे.
5/6
तसेच 21 आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे.
6/6
9 आॅगस्टपर्यंत दररोज ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात होणार आहेत.
Sponsored Links by Taboola