Ashadhi Wari 2023 : वारी चुकायाची नाही! ज्ञानोबा, तुकोबाच्या पालख्या पुण्याकडे मार्गस्थ, आजचा मुक्काम पुण्यात

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या जल्लोषात पुण्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

Ashadhi Wari 2023

1/8
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुण्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
2/8
माऊलींच्या पालखीनं आळंदीतून तर तुकोबांच्या पालखीनं आकुर्डीतून पायी प्रवास सुरु केला आहे.
3/8
दोन्ही पालख्यांसाठी आजचा प्रवास महत्वाचा मानला जातो.
4/8
पुण्याच्या संगमवाडीत या दोन्ही पालख्यांचा संगम होतो.
5/8
तिथून माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांची पालखी मुक्कामी असेल.
6/8
शहरवासीयांना पुढील दोन दिवस पालखीची सेवा करता येणार आहे.
7/8
पुण्यातील विश्रांतवादी परिसरात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक नागरिकांनी व्यवस्था केली आहे.
8/8
दापोडीत तुकाराम माहारांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम असणार आहे.
Sponsored Links by Taboola