Ashadhi Wari 2022: 'साधू-संत येती घरा, तोची दिवाळी दसरा' वाल्हे गावातील वारीचं विलोभनीय दृष्य

Pune

1/6
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम वाल्हेत आहे.
2/6
साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं चित्र वाल्हे गावात बघायला मिळालं.
3/6
भक्तीभावाने पालखीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांवर नतमस्थक झाले.
4/6
वारीचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
5/6
वाल्हेकर मोठ्या भक्तीने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
6/6
यंदा दोन वर्षांनी वारी होत असल्याने वाल्हेकरांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
Sponsored Links by Taboola