Ashadhi Wari 2022: ऊन, पावसाच्या खेळात रंगला रिंगण सोहळा; पहा फोटो...
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे सकाळी पार पडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाटेवाडीतील पाहुणचार आटवून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सनसर मध्ये रात्री मुक्काम केला
मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते
रिंगणाचं हे विनोभनीय दृष्य पाहण्यासाठी अनेक वारकरी आणि गावकरी आतूर असतात.
दोन वर्षांनी अनेकांना हा अनुभव घेता आला
सुरुवातीला विणेकरी.. टाळकरी..त्यानंतर मृदंगवाले त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांनी अगोदर प्रदर्शना घातली
सकाळी निमगाव केतकीकडे प्रस्थान ठेवलं यावेळी रस्त्यामध्ये बेलवाडी नावाचा गाव लागते पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पार पडले..