Ashadhi Wari 2021 : जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचे देहुनगरित आज प्रातिनिधीक प्रस्थान; मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती
यंदाची आषाढी वारीही गेल्यावर्षीप्रमाणे कोरोना सावटात पार पडणार आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारनं यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली असून बसच्या माध्यमातून काही विशिष्ट मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
कोरोनाच्या सावटाखाली देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रातिनिधीक प्रस्थान होणार आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरून एक ही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान सर्व देवतांची पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ ते बारा वाजण्याच्या दरम्यान सप्ताच्या कार्ल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
दुपारी दोन वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
पालखीच्या प्रस्थानानंतर पादुका मुख्य मंदिरातच मुक्कामी राहतील (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)