Angarki Sankashti Chaturthi: मंगलमूर्ती मोरया... नववर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी, दगडूशेठ चरणी भक्तांची रिघ
Angarki Sankashti Chaturthi 2023: आज नव वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी. राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.
Shrimant Dagdusheth Temple
1/8
Angarki Sankashti Chaturthi 2023: आज नव वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी.
2/8
राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.
3/8
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
4/8
मंदिराबाहेर भविकांची लांबच लांब रांग लागली आहे.
5/8
नववर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
6/8
तसेच, अंगारकीनिमित्त मंदिराला आणि मंदिर परिसरात आकर्षक रोषणाईही करण्यात आली आहे.
7/8
पहाटे पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा बापाच्या चरणी सादर केली, भाग्यश्री अभ्यंकर तनवी अभ्यंकर यांनी गायन केलं.
8/8
संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो.
Published at : 10 Jan 2023 10:29 AM (IST)