Bhimashankar Temple: सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भीमाशंकर मंदिर
Pune
1/4
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’ आहे. (अमोल गव्हाळे)
2/4
सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे.
3/4
प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.
4/4
शंकराची पींड फुलांच्या माळांनी सजवली जाते.
Published at : 01 Aug 2022 11:21 AM (IST)