अमित शहा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला, पाहा फोटो
GIRISH BAPAT
1/9
अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश बापट यांची भेट घेतली.
2/9
गिरीश बापट हे आजारी असूनही ते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अमित शाह यांनी त्यांची भेट घेतली.
3/9
गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. पुणे दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी त्यांची विचारपूस केली.
4/9
अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
5/9
काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने भाजपचे अनेक वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन बापट यांची भेट घेतली होती.
6/9
अमित शाह यांनी आज ओंकारेश्वर येथे जाऊन दर्शन घेतले.
7/9
यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
8/9
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे दिग्गज नेतेही त्यावेळी उपस्थित होते.
9/9
पुण्यातील कसबा पेठ येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह आले आहेत.
Published at : 18 Feb 2023 10:56 PM (IST)