Pune NCP Protest : रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन
रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं आहे.
pune ncp protest
1/7
रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं आहे.
2/7
पुणे महापालिकेच्या दारात आंदोलन केलं आहे.
3/7
यात पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासोबत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
4/7
कागदावरचा रस्ता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो असे पोस्टर्स हाती घेत त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे.
5/7
पुण्यातील रस्त्यांच्या कामावरुन मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
6/7
यापूर्वी देखील त्यांनी पुण्यातील रस्त्यांच्या कामासाठी आंदोलनं केली आहेत.
7/7
यावेळी त्यांनी पालिकेसमोर एकत्र येत प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Published at : 20 Jan 2023 02:46 PM (IST)