Ajit Pawar : आधी बारामती, आता पुणे; भला मोठा हार, फुले पगडी अन् शेकडो कार्यकर्ते, पुण्यात अजित पवारांचं जोरदार शक्तिप्रदर्शन
अजित पवारांनी पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं.
ajit pawar
1/9
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
2/9
या दौऱ्यादरम्यान त्यांचं पुण्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
3/9
या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील बाजीराव रोडवर अजित पवारांचं समर्थकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
4/9
भला मोठा हार, चौफेर फुलांची उधळण आणि फुले पगडी घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
5/9
यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता.
6/9
त्यासोबतच त्यांनी त्यांनी रोड शो देखील केला.
7/9
यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा, अशी घोषणाबाजीही केली.
8/9
आज कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा आहे.
9/9
मात्र त्यापूर्वी त्यांनी पुण्यात रोड शो केला.
Published at : 10 Sep 2023 12:00 PM (IST)