Ajit Pawar : पुण्यात अजित पावारांची मेट्रोवारी; पाहा फोटो...

पुण्यात अजित पावारांनी मेट्रोची सफर केली आहे.

ajit pawar metro ride

1/7
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मेट्रोचा प्रवास केला आहे.
2/7
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते वनाज या मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी हा प्रवास केला आहे.
3/7
या प्रवासादरम्यान त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला आहे.
4/7
पुण्याची मेट्रो सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असते.
5/7
मात्र ही मेट्रो सकाळी सहावाजेपासून सुरु करावी, जेणेकरुन नागरिकांना सोयीचं पडेल, अशी विनंती त्यांनी मेट्रो प्रशासनाला केली आहे.
6/7
चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आज पुण्यात आले आहे.
7/7
याच उद्घाटनस्थळी पोहचण्यासाठी त्यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे.
Sponsored Links by Taboola