Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठात भरपावसात फिवाढीविरोधात घंटानाद आंदोलन
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं फीवाढ विरोधात भरपावसात आंदोलन सुरु आहे. (सर्व फो)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत विद्यापीठातील विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहेत.
पदव्युत्तर आणि पीएच.डी अभ्यासक्रमांची फी वाढ रद्द करावी. वसतिगृहांची फी वाढ रद्द करणे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्रांचे शुल्क विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे, अशा मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत.
विद्यापीठाच्या या विचित्र कारभाराचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्यापासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करू, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने दिनांक 13 जुलै रोजी विद्यापीठ बंदचा इशारा दिला आहे. कुलगुरूंना निवेदन देण्यात आलं आहे.
त्यामुळे पुण्यात मुसळधार पाऊस असातान देखील विद्यार्थी आंदोलन छेडत आहेत.