Prasad oak : अभिनेता प्रसाद ओकने घेतलं लाडक्या दगडुशेठ हलवाई गणपतीचं दर्शन
शिवानी पांढरे
Updated at:
01 Sep 2022 03:43 PM (IST)
1
प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी पत्नीसह दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज्यात कालपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, मोठ्या धूमधडाक्यात घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.
3
घरचा बाप्पाच्या दर्शनानंतर लगेच सकाळी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
4
यावेळी लाडक्या बाप्पाची आरतीही केली.
5
प्रत्येक पुणेकरांचा दगडूशेठ हा लाडका बाप्पा आहे. त्यामुळे मी दरवर्षी दर्शनाला येतो, असं त्यांनी म्हटलं.
6
दर्शन झाल्यानंतर बाप्पाला अभिषेक देखील केला.
7
महाराष्ट्राला सुखी ठेव, सगळ्या संकटापासून दूर ठेव, असा आशिर्वाद मागितला.