Abhijeet Bichukale : जोरदार प्रचार पण... कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात अभिजित बिचुकलेची चर्चा

Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत.

Abhijeet Bichukale

1/10
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांना पडलेल्या मतांची जास्त चर्चा रंगली.
2/10
अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत.
3/10
अभिजीत बिचुकलेला मिळालेल्या मतांची आकडेवारी खूपच निराशाजनक आहे.
4/10
अभिजीत बिचुकलेचा मोठा चाहतावर्ग असूनही पहिल्या फेरीत त्याला फक्त 4 मतं मिळाली होती.
5/10
अभिजीत बिचुकलेपेक्षा नोटा या पर्यायाला अधिक मतं पडली आहेत.
6/10
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून त्याचा चांगलाच निकाल लागला आहे.
7/10
कसबा मतदारसंघातून अभिजीत बिचुकले उभा राहिल्याने ही निवडणूक खूपच रंजक होती.
8/10
दवे आणि बिचुकले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळली.
9/10
कसबा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात असताना कसब्यात मात्र अभिजीत बिचुकलेची जोरदार चर्चा होती.
10/10
कसब्यात अभिजीत बिचुकलेने जोरदार प्रचार केला होता.
Sponsored Links by Taboola