Udayanraje Bhonsle : उदयनराजे भोसलेंकडून शरद पवारांचं स्वागत, पृथ्वीराज चव्हाण अन् शशिकांत शिंदेंसोबत चर्चा अन् हास्यकल्लोळ

Udyanraje Bhonsle : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि भाजप खासदार उदयनराजे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

उदयनराजे भोसलेंकडून शरद पवार यांचं स्वागत

1/5
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नात उदयनराजे भोसले आणि शरद पवार आणि इतरांची भेट झाली आहे.
2/5
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नात उदयनराजे भोसले आणि शरद पवार आणि इतरांची भेट झाली आहे.
3/5
सध्या जरी उदयनराजे भोसले यांचा राजकीय मार्ग वेगळा असला तरी बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमात जुने नवे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत, असं पाहायला मिळत आहे. उदयनराजे भासले पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळालं.
4/5
भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट झाली आहे. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्नात ही भेट झाली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिसून आले.
5/5
भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट झाली आहे. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्नातील भेटीवेळी पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे यांच्यासह इतर नेते यांच्यामध्ये भेट झाली.
Sponsored Links by Taboola