Thackeray Group and Shinde Group : ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, संजय राऊतांसमोर जोरदार घोषणाबाजी

खासदार संजय राऊत यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एका बैठकीपूर्वी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ठाण्यात पोहोचले होते.

Photo Credit - abp majha reporter

1/9
खासदार संजय राऊत यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एका बैठकीपूर्वी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ठाण्यात पोहोचले होते.
2/9
दरम्यान, यावेळी ठाकरेंचे आणि शिंदेंचे शिवसैनिक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहेत.
3/9
ठाकरे गटाचे नेते आनंद आश्रम समोरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेले होते
4/9
यावेळी शिंदे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.
5/9
दरम्यान, आता आनंद आश्रमातील स्थिती पूर्वपदावर आली असून आता ठाकरेंचे नेते पुढे बैठकीसाठी निघणार आहेत.
6/9
ठाकरे गटाचे नेते येणार म्हणून आनंद आश्रमात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या आनंद आश्रमात जमल्या होत्या.,
7/9
काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते.
8/9
दोन्ही गटाचे नेते आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली.
9/9
यावेळी पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे दोन्ही गटांतील राडा टळला असल्याचे बोलले जात आहे.
Sponsored Links by Taboola