एकनाथ शिंदेंसह टीम शिवसेनेचे कुंभमेळ्यामध्ये शाहीस्नान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयागराज मध्ये दाखल झाले आहेत आणि ते कुंभमेळ्यात शाहीस्नान केलं आहे.

eknath shinde

1/10
सध्या प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर महाकुंभ सुरू असून कोट्यवधी भाविक गंगेत पवित्र स्नान करत आहे.
2/10
महाकुंभमेळा हा जानेवारी महिण्यापासून सुरु झाला होता.
3/10
महाकुंभ मेळ्याचा आजचा ४३वा दिवस आहे.
4/10
महाकुंभमेळा समाप्त होण्यासाठी फक्त तीन दिवस राहिले आहेत
5/10
मोठ मोठ्या नेत्यांनी आणि अनेक सेलेब्रिटी लोकांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली होती.
6/10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराज मध्ये हजेरी लावली आहे.
7/10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत त्यांचे आमदार आणि खासदार सुद्धा आहेत.
8/10
आज उपमुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार आणि खासदार हे शाहीस्नान केलं.
9/10
एकनाथ शिंदे यांनी भगवे वस्त्र घालून कुंभमेळ्यात स्नान केलं.
10/10
हातात कलश घेऊन त्यांनी पूजा सुद्धा केली
Sponsored Links by Taboola