Satyacha Morcha Mumbai: सत्याचा मोर्चात ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र, निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर एल्गार; पाहा PHOTOS
Satyacha Morcha Mumbai: महाविकास आघाडीसह मनसेच्या सत्याच्या मोर्चात ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
Continues below advertisement
Satyacha Morcha Mumbai
Continues below advertisement
1/8
मुंबईत आज (1 नोव्हेंबर) महाविकास आघाडीसह मनसेने एकत्र येत ‘सत्याचा मोर्चा’ काढला.
2/8
या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र आले.
3/8
मोर्चात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील सहभागी झाले होते.
4/8
शालिनी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी देखील मोर्चात सहभाग घेतला.
5/8
महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला होता.
Continues below advertisement
6/8
हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे गेला.
7/8
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला होता. या ठिकाणी महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं केली.
8/8
मोर्चात महाविकास आघाडीसह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Published at : 01 Nov 2025 03:23 PM (IST)