Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: धक्कातंत्र, इशारा, प्रतिमा अन् संदेश...; राज-फडणवीसांच्या भेटीचा अर्थ काय?; 10 मुद्द्यांमधून सगळं समजून घ्या!
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव, टाळ्या, हाळ्या एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
Continues below advertisement
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis
Continues below advertisement
1/11
ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव, टाळ्या, हाळ्या एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक एक तासभर बैठक झाली. आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा रंगात आली होती. मात्र युतीचा प्रस्ताव पहिले कोण पाठवणार यावरही एकीकडे नाट्य रंगलं होतं. मात्र त्याआधी अचानक ही गुप्त भेट या दोन नेत्यांमध्येही झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी या गुप्तभेटीद्वारे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिल्याचं मानलं जातंय. तसेच आजच्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचा नेमका अर्थ काय, समजून घ्या....
2/11
1. मुंबई महानगरपालिकेसाठी एक ठाकरे सोबत ठेवण्याचा प्रयत्न
3/11
2. राज ठाकरेंसाठी महायुतीचे दार उघडे असल्याचा संदेश
4/11
3. विधानसभेवेळी झालेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
5/11
4. ठाकरे बंधू एकत्र येणार या वावड्यांना काही काळ विराम
Continues below advertisement
6/11
5. राज ठाकरेंची प्रतिमा भाजपकेंद्री करणे
7/11
6. शिवसेनेला पर्याय उभा करण्याचा इशारा
8/11
7. मुंबई महानगर पालिका निवडणुकीची चर्चा भाजप केंद्रीत ठेवण्याचा प्रयत्न
9/11
8. हे धक्कातंत्र शिंदे-दादांसाठीही सूचक
10/11
9. राज ठाकरेंची राजकीय ताकद असल्याचं मान्य करण
11/11
10. उद्धव ठाकरे राज-देवेंद्र भेटीचा वापर करुन सहानुभूती मिळवू शकतील.
Published at : 12 Jun 2025 01:34 PM (IST)