Raj Thackeray Dog in Press conference: पत्रकार परिषद सुरु असताना राज ठाकरेंनी अचानक हाक मारली, ए पिल्लू....इकडे ये!
Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. राज यांची पत्रकार परिषद सुरु असताना अचानक त्यांचा कुत्रा तिकडे आला.
Continues below advertisement
Raj Thackeray Press conference
Continues below advertisement
1/8
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक मजेशीर प्रसंग घडला.
2/8
राज ठाकरे पत्रकारांशी बोलत असताना अचानक त्यांच्या पाळीव कुत्रा त्याठिकाणी आला. त्याला पाहून उपस्थितांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
3/8
आपल्या लाडक्या कुत्र्याला पाहून राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यांनी हाक मारुन त्याला जवळ बोलावले.
4/8
ए पिल्लू....इकडे ये .... वरती ये, अशी हाक राज ठाकरेंनी आपल्या कुत्र्याला मारली.
5/8
राज ठाकरे यांनी काहीवेळ कुत्र्याचे लाड केले. त्यानंतर तो निघून गेला.
Continues below advertisement
6/8
राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रूत आहे.
7/8
राज ठाकरे यांना एका पत्रकाराने कुत्र्याचे नाव विचारले. तेव्हा राज ठाकरे यांना कुत्र्याचे नाव रायनो असल्याचे सांगितले.
8/8
राज ठाकरे त्यांचा कुत्रा रायनोसोबत खेळताना.
Published at : 21 Aug 2025 01:46 PM (IST)