MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनाही बोलावं लागलं, हीच माझी ऊर्जा; मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला गर्दी किती?, PHOTO

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेला राज्यभरातून मनसे कार्यकर्ते दाखल झाले होते.

Continues below advertisement

MNS Raj Thackeray

Continues below advertisement
1/9
मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याची जाहीर सभा (Raj Thackeray Gudhi Padwa Melava 2025) मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर झाली.
2/9
राज ठाकरेंच्या या सभेला राज्यभरातून मनसे कार्यकर्ते दाखल झाले होते.
3/9
राज ठाकरेंच्या सभेवेळी शिवाजी पार्क मैदाना तुडुंब भरल्याचे पाहायला मिळाले.
4/9
राज ठाकरेंनी यावळी सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले.
5/9
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
Continues below advertisement
6/9
तुम्ही येवढ्या मोठ्या संख्येने येता, हे पाहून मला ऊर्जा मिळते, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
7/9
राज ठाकरेंनी भाषण संपताच एका महाराष्ट्र सैनिकाला देखील मंचावर बोलावलं.
8/9
आपला एक अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते, असंही राज ठाकरे म्हणाले.
9/9
राज ठाकरेंनी यावेळी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
Sponsored Links by Taboola