उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला किती गर्दी?

उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला किती गर्दी पहा

Maha Patrakar Parishad

1/7
‘जनता न्यायालय‘ सज्ज होतंय खरी बाजू मांडण्यासाठी! तुम्हीही सत्य ऐका आणि विचार करा! असे म्हणत ठाकरे गटाकडून आणखी एक टिझर पोस्ट करण्यात आला आहे.
2/7
थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे
3/7
उद्धव ठाकरे 4:15 वाजता महापत्रकार परिषदेसाठी मातोश्री मधून बाहेर निघणार आहेत.
4/7
वेळात पत्रकार परिषद सुरु होणार आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, सचिन अहिर यांच्यासह ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते पोहचलेत.
5/7
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, वकिल रोहित शर्मा, असिम सरोदे यांच्यासह अनेक दिग्गज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत.
6/7
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, वकिल रोहित शर्मा, असिम सरोदे यांच्यासह अनेक दिग्गज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत.
7/7
image 6
Sponsored Links by Taboola