Lok Sabha Election Results 2024 : उत्तर महाराष्ट्रात विजयी उमेदवारांची यादी
Maharashtra Winning Candidate List : उत्तर महराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. नाशिकमध्ये ठाकरे गटाचा दणदणीत विजय झाला, तर नंदुरबारमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. पाहा विजयी उमेदवार
Northern Maharashtra Winning Candidate List Winners and Losers List Marathi Update
1/5
धुळे : शोभा बच्छाव विजयी - भाजप (पराभूत : हेमंत गोडसे, शिवसेना शिंदे गट)
2/5
रावेर : रक्षा खडसे विजयी - भाजप (पराभूत : श्रीराम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट)
3/5
नंदुरबार : गोवाल पाडवी विजयी - काँग्रेस (पराभूत : हिना गावित, भाजप)
4/5
नाशिक : राजाभाई वाजे विजयी - ठाकरे गट (पराभूत : हिना गावित, भाजप)
5/5
जळगाव : स्मिता वाघ विजयी - भाजप (पराभूत : हेमंत गोडसे, शिवसेना शिंदे गट)
Published at : 05 Jun 2024 02:19 PM (IST)