PHOTO : राज ठाकरे आणि नितेश राणे यांची सिंधुदुर्गात भेट
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सिंधुदुर्गमध्ये भेट घेतली.
Nitesh Rane Raj Thackeray
1/7
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
2/7
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधुदुर्गात आहेत.
3/7
कोकण दौऱ्यादरम्यान नितेश राणेंनी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
4/7
या भेटीत जवळपास 20 मिनिटं दोघांची चर्चा झाली.
5/7
भेटमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही
6/7
ही कौटुंबिक भेट असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
7/7
राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे.
Published at : 01 Dec 2022 01:48 PM (IST)