Dhananjay Munde & Bajrang Sonawane: बीडच्या रेल्वेने बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडेंना जवळ आणलं, दोघांची 'सीट' आजूबाजूला, घडाघडा बोलूही लागले!

Dhananjay Munde & Bajrang Sonawane: बीड लोकसभा निवडणुकीत मुंडे बंधू-भगिनी आणि बजरंग सोनावणे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंगा बाप्पा जायंट किलर ठरले होते.

Continues below advertisement

Dhananjay Munde & Bajrang Sonawane

Continues below advertisement
1/8
बीड रेल्वेस्थानकाचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. आता बीडपर्यंत रेल्वेसेवा सुरु झाल्याने येथील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2/8
बीड रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यात धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनावणे हे व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसले होते.
3/8
बीड लोकसभा निवडणुकीत मुंडे आणि बजरंग बाप्पा यांनी एकमेकांवर टीका केली होती. यामुळे त्यांच्या वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र, बीडच्या रेल्वेने धनंजय मुंडे आणि बजरंग बाप्पा यांच्यातील संवाद पुन्हा सुरु केला.
4/8
धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसून आले.
5/8
धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे हे दोघेही व्यासपीठावर बराचवेळ एकमेकांशी बोलत होते.
Continues below advertisement
6/8
धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या मध्ये बजरंग सोनावणे यांची खुर्ची होती
7/8
बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख राज्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री असा केला. त्यावेळी उपस्थितांनी एकच गलका केला.
8/8
बीड रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्याला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अजित पवार, बजरंग सोनावणे हे उपस्थित होते.
Sponsored Links by Taboola