Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

Continues below advertisement

Ajit Pawar

Continues below advertisement
1/8
बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
2/8
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.
3/8
यावेळी कोनशिलेजवळ संचालकांनी मोठी गर्दी केली होती.
4/8
कोनशिलेजवळ फोटो काढत असताना संचालकांची गर्दी पाहून अजित पवारांनी संचालकांना मागे सारले.
5/8
अजित पवार पुढे आले आणि संचालकांना मागे ढकलले.
Continues below advertisement
6/8
यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
7/8
अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात.
8/8
आता अजित पवारांच्या या मिश्कील कृत्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Sponsored Links by Taboola