PM Modi Kedarnath Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी!
(Photo tweeted by @ANI)
1/8
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. (Photo tweeted by @ANI)
2/8
पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा केदारनाथ दौरा आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा भोलेनाथांची पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीचं अनावरण देखील केलं आहे. (Photo tweeted by @ANI)
3/8
2013 मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. (Photo tweeted by @ANI)
4/8
400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचं केलं अनावरण (Photo tweeted by @ANI)
5/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. (Photo tweeted by @ANI)
6/8
वाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजावट कऱण्यात आली होती. (Photo tweeted by @ANI)
7/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्यावर येणार असल्यामुळे केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती (Photo tweeted by @ANI)
8/8
(Photo tweeted by @ANI)
Published at : 05 Nov 2021 04:29 PM (IST)