PM Modi Global Approval Rating : पंतप्रधान मोदींनी 'या' बड्या नेत्यांना टाकलं मागे!
देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (American President Joe Biden) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain President Boris Johnson) यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे. जाणून घ्या 'या' बड्या नेत्यांना टाकलं मागे!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी - 71 टक्के
2) मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर - 66 टक्के
3) इटलीचे पंतप्रधान मारिया द्राघी - 60 टक्के
4) जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा - 48 टक्के
5) जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ - 44 टक्के
6) अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन - 43 टक्के
7) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो - 43 टक्के
8) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन - 41 टक्के
9) स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ - 40 टक्के
10) कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए - 40 टक्के