Parbhani Cold : परभणीचे तापमान 8.2 अंशावर, अचानक तापमानात घट झाल्याने सर्वत्र गारठा वाढला

परभणीचे तापमान आज तापमान अचानकपणे घटून थेट 8.2 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र गारठा वाढला असून कडाक्याची थंडी जाणवत आहे.

Parbhani Cold

Sponsored Links by Taboola