परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार थंडी पडली आहे.
Parbhani Temperature
1/6
परभणी जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून आजही तापमान घसरले आहे.
2/6
काल जिल्ह्याचे तापमान हे 7.4 अंश एवढे नोंदवण्यात आले होते.
3/6
आज पुन्हा एकदा तापमान घसरून 6.6 अंश सेल्सिअस एवढे झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय.
4/6
ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पुन्हा एकदा पेटायला लागल्या असून शहरातही उबदार कपड्यांचा वापर वाढलाय
5/6
सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे.
6/6
दुसरीकडे हरभरा आणि गव्हासाठी मात्र ही थंडी पोषक आहे.
Published at : 04 Jan 2025 08:34 AM (IST)