Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'येळकोट येळकोट...जय मल्हार', लाखो भाविकांच्या साक्षीने श्री. खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
05 Jan 2023 09:36 PM (IST)
1
साताऱ्यातील खंडोबाची पाली येथे खंडोबा म्हाळसा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी रथातून जाताना येळकोट येळकोट जयमल्हार चा गजरात भाविक भंडारा खोबऱ्याची उधळण करत आहेत.
3
गोरज मुहूर्तावर तारळी नदीचा वाळवंट पार करून खंडोबा देव आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा लाखो भाविकांचा उपस्थित पार पडला.
4
लाखो लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सातारा येथील पाली मध्ये पार पडतो.
5
खंडोबाची जत्रा भरते आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून या सोहळ्याचा एक भाग होतात.
6
साताऱ्यातील खंडोबाची पाली येथे खंडोबा म्हाळसा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
7
'येळकोट येळकोट...जय मल्हार', लाखो भाविकांच्या साक्षीने श्री. खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न