Palghar : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कंक्राडी नदीला पूर; पाहा फोटो
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जणजीवन विस्कळीत झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर (Palghar) जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली असून कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झालं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
चिंचणी वाणगाव रोडवर चालकाला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार वाहून गेल्याची धक्कादायक घटना
वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत
कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालघर (Palghar) जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.