Palghar : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात आढळल्या बुरशी आणि जिवंत अळ्या
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
02 Dec 2024 11:17 AM (IST)
1
पालघर जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याची घटना घडली आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ही घटना, आनंद लक्ष्मण चांदावर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथील आहे.
3
शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात जिवंत अळ्या आणि बुरशी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
4
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याच्या ठेका में. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे.
5
पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या 2 लाख 75 हजार 191 मुलांच्या जीवाशी हा खेळ सुरु असल्याचे समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
6
निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा करण्यात येत असल्याचे या आधीच शाळांच्या तक्रारी उघडकीस आले आहे मात्र प्रशासनाच याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.