Vasai Accident : वसईत कंटेनर उलटला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर इथल्या बुखारा हॉटेलसमोर आज सकाळी मोठा कंटेनर पडल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे.
Vasai Accident
1/6
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर इथल्या बुखारा हॉटेलसमोर कंटेनर उलटला.
2/6
आज सकाळी मोठा कंटेनर पडल्याने महामार्गावर कोंडी झाली आहे.
3/6
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली आहे.
4/6
कंटेनर हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.
5/6
मात्र सध्या दोन्ही मार्ग जाम झाले आहेत.
6/6
महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
Published at : 27 Jul 2023 10:09 AM (IST)