Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
24 Feb 2025 04:47 PM (IST)

1
लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरस्टार गाडी दीड तास इगतपुरी स्थानकात उभी करून ठेवल्याने ट्रेनमधील प्रवासी चांगलेच संतापले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
त्या मागून आलेल्या गाड्या सोडल्याने प्रवाशांना अधिक संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गाडी तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला.

3
गाडी थांबवून ठेवण्याचे कोणतेही कारण प्रशासनाकडे नसल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले.
4
अखेर पावणे दोन तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना करण्यात आली.
5
यानंतर पुन्हा स्टेशनच्या पुढे काही अंतरावर पुन्हा थांबविल्याने प्रवासांना मनस्ताप सहन करावा लागला.
6
प्रवाशांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.