Nashik Rain : नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले, चांदवड निफाडमध्ये गारपीट

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Nashik Rain

1/7
जिल्ह्यातील नाशिक, निफाड, चांदवड तालुक्यात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं.
2/7
यामुळे द्राक्ष बागांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
3/7
विजांच्या कडकडाटसह नाशिक जिल्ह्यात गारपीटीचा पाऊस बरसला.
4/7
यामुळे द्राक्ष मण्यांना देखील तडे गेले असून पानांना देखील तडाखा बसलाय.
5/7
द्राक्षांबरोबर कांदा आणि रब्बी पिकांचे ही नुकसान होण्याची भीती आहे.
6/7
दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
7/7
यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले असल्याचं पाहायला मिळतंय.
Sponsored Links by Taboola