Nashik News: अंजनेरी पर्वतावर पर्यटकांना अतिशहाणपणा नडला, मुसळधार पावसाने पायवाटेवर धबधबा तयार झाला अन्...
वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने सुखरूप सुटका केली.
anjaneri mountain many visitors stuck due to heavy rainfall
1/10
अति उत्साही पर्यटकांना बसला जोरदार पावसचा फटका.
2/10
अंजनेरी पर्वतावर पर्यटक अडकले होते.
3/10
रविवारी अनेक पर्यटक अंजनेरी पर्वतावर ट्रेकिंगला गेले होते.
4/10
यावेळी अचानक जोराचा पाऊस आल्यानं पर्यटक अडकले.
5/10
अनेक तास पर्वताच्या शिखरावर पर्यटक अडकले होते.
6/10
अडकलेल्या पर्यटकांची वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने सुखरूप सुटका केली.
7/10
रविवारी दुपारच्या सुमारास अचानक पाऊस वाढल्याने अडकलेल्या पर्यटकांची सायंकाळच्या सुमारास सुटका झाली.
8/10
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सर्व पर्यटकांना सुखरूप उतरवलं.
9/10
वन विभागाने पर्यटकांना अंजनेरीवरून सुखरुप खाली आणत त्यांची सुटका केली.
10/10
यंत्रणांनी पर्यटकांना आवाहन केलं आहे. जीव धोक्यात घालून पर्यटन करू नका, असं सांगण्यात आलं आहे.
Published at : 15 Jul 2024 09:59 AM (IST)