नाशिकच्या साकुर फाट्याजवळ भीषण अपघात, 11 जण जखमी, 3 जण गंभीर
नाशिकच्या साकुर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे.
Nashik Accident
1/10
नाशिकच्या साकुर फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
2/10
मुंबईहून साई दर्शनासाठी शिर्डीला जाताना मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरमध्ये हा अपघात झाला आहे.
3/10
घोटी सिन्नर रस्त्यावर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
4/10
या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
5/10
उपचारासाठी या सर्व जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
6/10
गंभीर जखमी असलेल्या तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
7/10
मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरमध्ये हा अपघात झाला आहे.
8/10
अपघाताबाबत वाडीवर्हे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे.
9/10
उपचारासाठी या सर्व जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
10/10
मुंबईहून साई दर्शनासाठी शिर्डीला जाताना मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरमध्ये हा अपघात झाला आहे.
Published at : 05 Apr 2025 07:40 PM (IST)