Manmad News : मनमाडमध्ये माळरानावर हरणांची भटकंती, पाहा फोटो

Manmad News : मनमाडमध्ये माळरानावर हरणांची भटकंती पाहायला मिळाली.

Manmad News

1/10
हिरव्या रानामध्ये हरणांचा मुक्तसंचार सुरु होता.
2/10
पण खेळणं, बागडणं यापेक्षा हरणांच्या झुंज यावेळी पाहायला मिळाल्या.
3/10
पावसाळा सुरु झाला की प्राण्यांचे मन प्रफुल्लित होत असते.
4/10
पावसामुळे सगळीकडे हिरवी शाल पांघरली गेली आहे.
5/10
विविध डोंगररांगांमध्ये तसेच माळरानावर काळविटांची झुंज देखील या निमित्ताने पाहायला मिळाली.
6/10
यावेळी हरणं ही मुक्तपणे बागडत होती, उड्या मारत होती.
7/10
निसर्गाच्या सौंदर्यात हरणांचा हा संचार भर घालत होता.
8/10
तसेच पर्यटकांचे आणि निसर्गप्रेमींचे देखील लक्ष ही हरणं वेधत होती.
9/10
या हरणांचे हे क्षण कॅमेरामध्ये टीपले गेले आहेत.
10/10
तसेच या हरणांना पाहण्यासाठी निसर्गप्रेमींनी देखील गर्दी केली होती.
Sponsored Links by Taboola