श्री क्षेत्र भगवान गडाच्या नारळी सप्ताहास प्रारंभ; पहिल्या दिवशीच गावकऱ्यांकडून पुरणपोळीची पंगत; शिरूरच्या पिंपळनेर इथं हिंदू - मुस्लिम एकतेचे दर्शन

बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी 70 एकर जागेमध्ये भव्य मंडपसह पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Narayangad Narali Saptah

1/6
बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी 70 एकर जागेमध्ये भव्य मंडपसह पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
2/6
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी गावकऱ्यांच्या वतीने पुरणपोळीची पंगत देण्यात आली.
3/6
यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.
4/6
यावेळी खासदार निलेश लंके, ऍड. प्रताप ढाकणे यांची उपस्थिती होती. सप्ताह निमित्त पिंपळनेरमध्ये घरोघरी गुढी उभारण्यात आली.
5/6
तर येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी पिंपळनेर मधील तरुण मंडळी तसेच ग्रामस्थ तत्पर असून पुढील सात दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
6/6
यादरम्यान लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला.
Sponsored Links by Taboola