Rain : तब्बल 27 दिवसानंतर पाऊस, ढोल ताशांच्या गजरात नाचले शेतकरी

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 27 दिवसानंतर पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Continues below advertisement

Rain in Nandurbar

Continues below advertisement
1/9
तब्बल 27 दिवसानंतर पाऊस, ढोल ताशांच्या गजरात नाचून शेतकरी कुटुंबांनं व्यक्त केला आनंद
2/9
पावसाच्या आगमनानंतर एका शेतकरी कुटुंबानं ढोल ताशांच्या गजरात पावसात नाचून आनंद व्यक्त केला
3/9
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 27 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. कारण खरीपाची पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.
4/9
गेल्या अनेक दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.
5/9
शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसानं हजेरी लावल्यामुळं बळीराजा आनंदी झाला आहे.
Continues below advertisement
6/9
पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं करपू लागली होती. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता पावसाला सुरुवात झाली आहे.
7/9
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळं एका शेतकरी कुटुंबानं ढोल ताशांच्या गजरात नाचून आपला आनंद व्यक्त केला आहे.
8/9
आनंद साजरा करण्याऱ्या शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
9/9
पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. समाधानकारक पावसामुळं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
Sponsored Links by Taboola