Nandurbar : पाण्यासाठी महिलांना करावी लागतेय चार किलोमीटरची पायपीट
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या दुर्गम गाव पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे
नंदूरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारण आराखडा तयार मात्र उपायोजना नाहीत
पाणीटंचाईच्या भयानक वास्तवाचे उदाहरण धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे गाव आहे
खर्डी बुद्रुक आणि परिसरातील महिलांना पाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी वागत आहे.
गावाच्या चार ते पाच पाड्यांना पाणी उपलब्ध करुन देणारी एकच विहीर असून तिचीही पाणी पातळी खोल गेली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन तास थांबल्यानंतर पाणी घेऊन तीन ते चार किलोमीटरची पायपीट महिलांना करावी लागत आहे
धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे जवळपास १२०० पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव या गावाचा विस्तार जवळपास पाच किलोमीटर परिसरात आहे
एकूण चार ते पाच पाड्याचे नागरिक तीन ते चार किलोमीटर दूर येऊन एका विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी येत असतात.